प्रवीण तरडे ह्यांना ज्याप्रकारे संविधानाचा ठेका घेतलेल्या काही संघटना टीका करत धमकी देत आहेत, त्यावर तुमचं काय मत आहे?

उत्तर द्या
7
फॉलो करा
विनंती करा
आणखी

प्रवीण तरडे हे वारंवार सांगत आहेत की त्यांचा उद्देश चांगला होता , संविधानाचा कुठल्याही प्रकारे अपमान करण्याचा हेतू नव्हता . गणपती म्हणजे विद्येची देवता व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान म्हणजे त्या विद्येचे मूर्तिमंत रूपच , असे त्याना सुचवायचे होते पण दुर्दैवाने लोकांना ही रचना आवडली नाही , सोशल मीडियावर रोष व्यक्त झाल्यावर प्रवीण तरडेनि तात्काळ जाहीर माफी मागितली व लगेच गणपती जवळून संविधान हटवले . पण आत्ता काही स्वघोषित समाजसेवक त्याना वारंवार धमकीचे फोन करत आहे , शिवीगाळ करत आहेत , मी जवळपास 5 - 6 रेकॉर्डिंग ऐकले , प्रवीण तरडे सगळ्यांशी व्यवस्थित बोलत आहेत माफी मागत आहेत , सगळ्याचे फोन त्यानी उचलले आहेत यावरून तरी लोकांनी लक्षात घ्यावे की त्याच्या मनात काहीही वाईट हेतू नव्हता . प्रविन तरडेना आज सगळा महाराष्ट्र ओळखतो , लोकांना माहीत नसेल म्हणून सांगतो आज पुणे शहरात प्रवीण तरडे यांचा दरारा एखाद्या गँगस्टर पेक्षा कमी नाही , तरुणांची मोठी फौज त्यांच्यासोबत आहे तरीदेखील त्यानी हे प्रकरण सामंजस्याने घेतले आहे . व त्यानी लगेच जाहीर माफी मागितली असल्याने हे प्रकरण इथेच थांबायला हवे .

टिप्पणी समाविष्ट करा…

अनिरुद्धजी मग तरडेंनी त्या गॅंगस्टरच्या जीवावर हे पाऊल उचलले आहे अशीही शंका उपस्थित केली जाऊ शकते. आणि त्यांनी ते पाऊल उचलले नाही म्हणून त्यांचा हाच मोठा मोठेपणाच म्हणावा लागेल होय ना?

आपण काय संदेश देतात किंवा सूचना करतात याचे भान आम्हाला आहे बरं कुलकर्णी साहेब.?

नकळत किंवा चुकून झालं असं आतापावेतो माझी धारणा होती परंतु तुमच्या बोलण्यातून आणि मतांमधून हे पूर्वनियोजित पाणी हेतूपुरस्सर केल्याचेच समजते.

त्यांनी केलेल्या निंदनीय गोष्टीचं समर्थन करत आहात. अर्थात त्यांना जे वेडेवाकडे बोलतात ते ऐकून मलाही वाईट वाटतं त्यांनी माफी मागितली हेही पर्यंत प्रकरण संपले या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

परंतु तुम्ही जे काय बोलत आहात, वक्तव्य करत आहात त्या दृष्टीनं एक लक्षात घ्या की तुमची भावनाच मुळात निर्मळ स्वच्छ आणि चांगली आहे असं समजणं धोक्याच आहे हे तुम्हीच निदर्शनास आणून देत आहात.

एकंदरीत तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हेच स्पष्ट होत आहे.

प्रत्युत्तर द्या

संविधानाचा ठेका घेतलेल्या काही विशीस्ट वर्गाला हे माहीत नाही की संविधान हे संपुर्ण भारतीय जनतेचे आहे.

1
4
Anand Kamble कडून 4 टिप्पण्या
आणखी मंच पाहा
'एका माणसाला कुत्रे चावले' ही काही बातमी नाही पण 'एक माणूस कुत्र्याला चावला' अशी जर बातमी वृत्तपत्रात छापून आली तर मात्र आपण सर्व ती पूर्ण बातमी नक्कीच वाचू कारण यात काहीतरी वेगळे आहे. तुमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून भरदिवसा तुम्ही १० फेऱ्या मारा … कोणी तुम्ही दखल घेणार नाही. पण फक्त एक फेरी मारा - प
आणखी वाचा
केतकी चितळे म्हणजे एक नंबर ची जातीयवादी बाई!!! मला ट्रोल करणारे मुलं हे शिवाजी महाराजांचे "मावळे" असतात असं ही बिनडोक बाई म्हणते. मला वाटत तेव्हाच तिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता पण आपण मराठी माणसे किती सहिष्णु आहोत हे जग विख्यात आहे. आम्ही "हिंदू" म्हणणारी बाईला मावळे कोण होते हे सुद्धा माहित
आणखी वाचा
धर्म हिंदू असो वा मुस्लिम दोन्ही धर्मीयांत वेगवेगळे स्वभावगुण असलेल्या व्यक्ती असतात त्यात आक्रमकपणाही येतो.दोन्हीही धर्मीयांत कुटुंबवत्सल व्यक्ती असतात,ते उगीचच एकमेकांची ऊनीदुणी काढत बसत नाहीत आणि ते सर्व एकमेकांशी असलेला सामाजिक सलोखाही जपतात त्यातच सर्व धर्मियांचे हित असते.प्रत्येक सणांच्या एकमे
आणखी वाचा
संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्य
आणखी वाचा
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे. कलम 370 मधील प्रमुख मुद्दे 1) कलम 3
आणखी वाचा
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील मुस्लिम मूळ हिंदूच असल्याचे मागे एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने अभ्यासाअंती सांगितले होते. यासाठी तिने आडनावे आणि काही अन्य पुराव्यांचा हवाला दिला होता. ही बाब काही चिकित्सक मुस्लिमांनी मान्य सुद्धा केली होती. मागे एका स्वयंसेवी संस्थेने 'घर वापसी' ही मोहीम राबविली
आणखी वाचा
पुर्वी वेद, श्रूती स्मृती याचा अभ्यासक म्हणजे पाप पुण्य संकल्पना ब्राह्मण माणसास पक्या माहित आहेत असे गृहीत धरून जाणिवपुर्वक गुन्हा केला असे समजले जाई आणि म्हणुन ब्राह्मण गुन्हेगारास सर्वात जास्त शिक्षा असा न्याय केला जाई. दुरदर्शनवर महाभारतात ही कथा आली आहे. घटनेने कायद्याचा अभ्यासक म्हणून वकिल व्यक्
आणखी वाचा
त्याला ucc असे म्हनतात, प्रादेशीक असमतोल ची तूट भरून समतोल साधन्या साठी केलेली संविधानीक तरतूद. केन्द्र हे व्यक्तिचा विचार करते, व स्टेट हे फाँमिलीचा विचार करते. पँन कार्ड ही चलन शी संबंधीत व्यक्तिगत, केन्द्राच व ucc राशन कार्ड ही रसद शी समबंधीत कूटूंबाच. राज्याच, मर्यादित. प्रत्येक राज्यात पिक हे वेग वे
आणखी वाचा
अनुच्छेद आणि कलम या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे. इंग्रजीतील article या शब्दाचा जास्त योग्य अर्थ अनुच्छेद हा आहे पण मराठीत कलम हा शब्द वापरण्याचा प्रघात झालेला आहे म्हणून जास्तीत जास्त वृत्तपत्रात कलम हा शब्द वापरला जातो आणि हिंदीत अनुच्छेद.
आणखी वाचा
१९३५ चा भारत कायदा हा भारतीय संविधानाचा एका मोठ्ठा भाग आहे एवढीच गोष्ट खरी आहे ! पण त्याला नक्कल म्हणणे चूक आहे . कारण १९३५ चा कायदा जसाच्या तसा घेतला गेला नव्हता तर त्याच्यात adaptations / फरक / बदल करून स्वतंत्र भारताला साजेसा आणि स्वतंत्र भारतात उपयोगी ठरू शकेल असा भाग वापरला गेला . पण त्याच बरोबर

Comments