हिडन वॉरियर
Nayan Patil हो का भाऊ मग सरकार काय आहे... मोदीजी का सन्मानिय आहेत हे पण पाहावे... प्रत्येकांना हिडन वॉरियर असतो... साधा प्रपंच यशस्वी झाला तरी यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते असे म्हणतो ना आपण... मोदीजी सुशासन एकटयाने स्थापतील का? ते सर्वसमावेशक आहेत... पंतप्रधान असून कल्पवृक्ष आहेत. त्यांची स्तुती करत नाहीय... परंतु वस्तूस्थिती ही नाकारता येत नाहीय ना? हिंदूराष्ट्रात कोण हवं कोण नको याचा अजेंडा केलेला आहे काय? तसे असेल तर दलित द्वेष का? आणि दलित व्देष रहित, दलितविरहित हिंदू राष्ट्र हवे असेल. तर दलितांचं काय करायचे आपण निर्णय घेतलेले आहेत तेही सांगा. नयनभाऊ पाटील यांनी सविस्तर, अभ्यासपूर्ण, सखोल माहितीसाठी खुप कष्ट घेतल्याचे दिसतेय. त्यावरून तरी मी तर मानायला तयार आहे... संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीले नाही.. सांगा नयन भाऊ आमच्या मुखी कुणाचे नाव घ्यायला तुम्हाला आवडेल? तुम्ही किंवा तुम्ही ज्या विचारधारेचे नेतृत्व करतात त्यांना अपेक्षित असणाऱ्यांचं नाव घेतो... मात्र वादंग नको. या संविधानाने 75 % बहुजनांचे कल्याण झाले सोन्याचे दिवस आले. दैन्य गेले.. त्या ...