परशूराम
परशुरामाची आई रेणूका नाहीयच... केवळ ब्राम्हणांनी म्हटले आहे... रेणूका ही ब्राम्हण नाहीय नागवंशी आहे. रेणूका हीचा पाचवा मुलगा राम होता... परशुराम नाही... ब्राम्हणी बुध्दीतून परशुराम निर्मिती केली. जमदग्नी च्या आदेशावरुन जर रेणूकाची हत्या केली असे सांगण्यात येत असेल तर... जमदग्नीवरही निश्चित ब्राम्हण कॄष्णनीतीतून निर्मित केले असावे.
सप्तश्रीपैकी एक जमदग्नी फक्त काय नियोग पध्दतीसाठीच होते का?
रेणूकाची हत्या का केली. तर तीने अंघोळीला गेली तिथे गंधर्व युगल रतीक्रिडा ( असे शब्द वापरले तरी अश्लिल वाटत नाहीय. कारण अजून लहान मुलांना याचा अर्थ माहित नाही. असो ) करत असताना रेणूकाने पाहिले.तीची पतीची तशीच चेष्टा करण्याची इच्छा झाली. परंतू अंघोळीला जाऊनही खुप वेळ झाला. इकडे जमदग्नी यांच्या मनात शंकाकुशंका निर्माण झाल्या. यापासून अनभिज्ञ रेणूका पतीची चेष्टा करण्याचं दुस्साहस करते. तर दमदग्नी थेट तिच्या चारित्र्यावर संशंय घेतात. ( विकीपिडीयासारखे ब्राम्हणी मायावीसंदर्भ ग्रंथानुसार)
आणि आपल्या चार मुलांना तिची म्हणजेच रेणूकाची हत्या करण्याचे आदेश देतात. परंतू चारही पुत्र नकार देतात.
मात्र हत्याच्याच प्रसंगी परशुराम अवतरतात. त्यावेळी आई असूनही रेणूका ओळखत नाही. असो.
आणि ओळखपाळख , मी तुझाच राम आहे असे सांगून मोकळा होतो. लगेच जमदग्नी मातेचा रेणूकाचा वध म्हणजे हत्या करण्याचा आदेश देतात. आणि पित्याची आज्ञा शिरसाबंध मानून लगेच हत्या करतो.
यावरून जमदग्नी ब्राम्हण असावा. परशुरामही ब्राम्हणच. मात्र रेणूका ही ब्राम्हण नाहीचय हे आपण लक्षात घ्यायला हवं.
यात कसलाही, कोणाच्याही भावना दुखवायचा प्रश्नच येत नाही.
माझ्या बहुजन पिढीला गुलाम करण्याचे षडयंत्र चालूच आहे. अमोलदादा मिटकरी साहेबांचं, वामन मेश्राम साहेबांचं, स्पष्टोक्त आजच्या पिढीनं अंगीकारणं नितांत गरजेचं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञा देण्यामागे इतिहास, वाचन, संशोधन, तार्किकता, यांच्या कसोटीतून लिहील्या आहेत.
फुले शाहू आंबेडकरी चळवळ खिळखिळी करू पाहणाऱ्या दळभद्रयांच्या बहुजनांनी आहारी जाऊ नये. ही माझी कळकळीची विनंती आहे.
विचारांती राजकारण जरुर करावे... मात्र विचारांचे राजकारण होऊ देऊ नका.
आंबेडकरी चळवळींनी एकत्र यावं. नेत्यांना देव मानल्याने चळवळीतही अंधभक्त भरपूर आहेत.
चळवळ दिशाहीन ठरते आहे? का ठरते याचंही अवलोकन करावे. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनापती बाबासाहेब आंबेडकर यांचेसाठी, त्यांनी निर्माण केलेल्या स्वाभिमानांसाठी प्राणांतिक ऋणी असेल.
गाफिल राहू नका... महाराज म्हटले की मराठा आणि बाबा म्हटले की महार हेच बहुजनांत विष पेरलेलं आहे.
ही दोनच जात इतिहास निर्माण करणारी आहे. आज इतिहास ब्राम्हणी वर्चस्वाखालील NCERT ने पुर्णतः बदलला आहे.
त्याचा परिणाम म्हणून ब्राम्हणी खेळीविरोधात आपण उशिराने सावध झालो. मात्र आपलीच मुलं उद्या भक्त प्रल्हाद बनतील. आपला हिरण्यकशेपू करतील. आणि ब्राम्हणी नृसिंहच्या हातून कोथळा बाहेर काढतील.
NCERT हे भक्त प्रल्हाद बनविण्याचा सरकारमान्य कारखाना आहे.
तुम्ही कितीही पोटतिडकीने बोला.. परंतू. शांतीत क्रांती करण्याचं मर्म ब्राम्हणाने आत्मसात केले आहे.
सर्वच ब्राम्हण वाईट नसतात... मात्र जे वाईट असतात ते योगायोगाने ब्राम्हण निघतात.
आजकाल भडकावू भाषण करणारे भाडखावू फुटाफुटावर मिळतील.
स्वयंम गौतम बुध्दही सांगतात... मी सांगितलेले विचारच सर्वश्रेष्ठ म्हणू नका... तुम्ही तुमच्या पातळीवर त्याची वेळोवेळी चिकित्सा करा... काळानुरूप यात कांही बाहय तत्वांमुळे गंज चढला असू शकतो... तो प्रत्येकाने आपआपल्या परीने दूर करावा... याच तत्वांचं बाबासाहेबांनी तंतोतंत पालन करुन हेच तत्व संविधानाच्या बाबतीतही वापरलं...
परिणामी
जनतेनं, राजकत्यांनं संविधानाप्रमाणे स्वतःत बदल केला नाही.... तर स्वतःप्रमाणेच संविधान बदलायचा प्रयत्न करू लागले... करताहेत...
छत्रपती शिवरायांचा इतिहासही त्यांनीच ठरवला... कार्यकर्तृत्व नसतानाही पेशवा झाले.. पेशवाई आली... पेशवा म्हणजे पंतप्रधान.. यांना राजा व्हायचा अधिकार त्यांच्या धर्माने दिलेला नाहीय असं ते म्हणतात हे साफ चुकीचे आणि धादांत खोटे आहे.
वाघाचा राजा वाघच असतो.. सिंहाचा राजा सिंहच असतो... या विचारधारेचे प्रथम पेरणी करणारे महात्मा छत्रपती शाहू महाराज हेच ठणकावून सांगतात.... की बहुजनांचा राजा बहुजनांशी नाळ असलेलाच असावा...
तेंव्हा बहुजन म्हणजे एकटा महार, मांग, चांभार नाही, बहुजन म्हणजे एकटा साळी माळी कोळी, नाही. बहुजन म्हणजे केवळ मराठा नाही.... बहुजन म्हणजे अठरापगड जातींची जातिविरहीत शक्ती होय.
बहुजन म्हणजे छत्रपती... बहुजन म्हणजे घटनापती....
इतिहास साक्षी आहे... यांना नडला तो जित्ता गाडला जातो ते...
मग सुरु झाली ब्राम्हणी खेळी...
छत्रपती श्रेष्ट की घटनापती श्रेष्ट ही कुटिल खेळी... आणि याची फळ आज सगळे उघडया डोळ्यांनी पाहत आहेत...
मला माझा बहुजन समाज एकत्र हवाय...
आंबेडकरी चळवळींनी एकत्र येणे गरजेचं आहे.
Comments
Post a Comment